Sunday , December 28 2025
Breaking News

Recent Posts

गरजवंतूंना मदत करण्याचे कार्य एंजल फाउंडेशनने घेतले हाती

  बेळगाव : पावसाळ्यामध्ये कुडकुडत बस स्टँड तसेच रेल्वे स्टेशनच्या शेजारी असलेल्या गरजवंतूंना मदत करण्याचे कार्य एंजल फाउंडेशनने हाती घेतले आहे. शहरांमध्ये असलेल्या बेघर व्यक्तींना एंजल फाउंडेशनच्या वतीने ब्लॅंकेट्स वितरण करण्यात आले. एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांना थंडीत कुडकुडत असलेल्या व्यक्तींची माहिती मिळताच त्यांनी मदत करण्याचा वसा हाती घेतला. …

Read More »

क्रीडा स्पर्धेत मंडोळी प्राथमिक शाळेचे घवघवीत यश

  बेळगाव : हिंडलगा येथे घेण्यात आलेल्या ‘केंद्र पातळीवरील क्रीडा स्पर्धेमध्ये’ मंडोळी प्राथमिक शाळेने घवघवीत यश संपादन केले. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. विजेत्या स्पर्धकांना इयत्ता सातवीच्या वर्गातर्फे पदके देऊन गौरविण्यात आले. वैयक्तिक स्पर्धा : प्रथम क्रमांक * हिरा मारुती दळवी (थाळी फेक) * ममता शंकर फगरे ( लांब …

Read More »

शहरातील गाळेधारकांच्या समस्यांसंदर्भात बैठक बोलविणार : आमदार विठ्ठल हलगेकर

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील एससी/एसटी समाजाची बैठक खानापूर रेल्वे स्टेशन रोड वरील समुदाय भवनात शुक्रवारी पार पडली. या बैठकीत मल्लेशी पोळ यांनी खानापूर शहरातील जांबोटी क्राॅस वरील जवळपास ६६ गाळेधारकांच्या गाळ्याना जेसीबीचा धाक दाखवून तहसीलदारांनी गाळे उडवून लावली. आता ६६ गाळेधारकांची कुटुंबे उपाशीपोटी राहिलेत. याकडे कुणीच लक्ष दिले …

Read More »