बेळगाव : उडुपी येथील एका खाजगी महाविद्यालयाच्या स्वच्छतागृहात विद्यार्थिनींचे व्हिडीओ शुटिंगचे प्रकरण निंदनीय असून, कोणत्याही दबावाला बळी न पडता राज्य सरकारने या प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बेळगाव महानगरच्या वतीने बेळगाव अतिरिक्त जिल्हा अधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर …
Read More »Recent Posts
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची सर्वसाधारण सभा रविवारी
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ३० जुलै २०२३ रोजी राजा शिवछत्रपती स्मारक येथे सकाळी ११ वाजता बोलाविण्यात आलेली आहे. सदर बैठकीत नवीन कार्यकारिणी स्थापन करण्याबाबत आणि नियंत्रण कमिटी निवड करण्याबाबत सभा आयोजित केली आहे. तरी खानापूर तालुक्यातील समस्त समितीप्रेमी जनतेने उपस्थित रहावे, असे …
Read More »फुटबॉलपटू प्रतीक बर्डे याचे अकाली निधन
बेळगाव : बेळगावचा उत्कृष्ट फुटबॉलपटू मुळचा शहापूर सध्या रामदेव गल्ली येथील रहिवासी प्रतीक प्रेमानंद बर्डे याचे काल गुरुवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने अकाली निधन झाले. निधनसमयी त्याचे वय अवघे 31 वर्षे होते. प्रतीकच्या पश्चात आई-वडील आणि तीन बहिणी असा परिवार आहे. सदाशिवनगर स्मशानभूमी येथे आज सकाळी नातलग, शहरातील फुटबॉलपटू आणि …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta