निपाणी (वार्ता) : बेकायदेशीररित्या गांजा विकत असताना सदलगा पोलिसांनी धाड टाकून बोरगाव येथील दोघा युवकांना अटक केली आहे. पद्माकर अभयकुमार उपाध्ये (वय ३५) व अभिषेक बाबासाहेब माळी (वय २२) अशी अटक करण्यात आलेल्या युवकांचे नाव आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, पद्माकर उपाध्ये व अभिषेक माळी हे अनेक दिवसापासून …
Read More »Recent Posts
दुसरी कसोटी रंगतदार स्थितीत, वेस्ट इंडिज पराभवाच्या छायेत, भारताकडे 289 धावांची आघाडी
पोर्ट ऑफ स्पेन : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरु आहे. दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना रंगतदार अवस्थेत पोहचलाय. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात 32 षटकांत 2 बाद 76 धावांपर्यंत मजल मारली. भारताने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 365 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. …
Read More »मलप्रभा नदीपात्रात पडलेला बैल 10 कि.मी. अंतरावर सापडला!
खानापूर : पावसाने सध्या सर्वत्र थैमान मांडले आहे. नदी नाले ओसंडून वाहत आहेत. शेतीच्या कामाला देखील वेग आलेला आहे. मलप्रभा नदी काठावरील शेतात चरण्यासाठी सोडलेला बैल पाय घसरून नदीपात्रात पडला. मात्र या बैलाने मोठ्या धाडसाने दुथडी भरून वाहणाऱ्या नदीपात्रातून जवळपास दहा किलोमीटर अंतर पोहत जाऊन स्वतःचा जीव वाचण्याची घटना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta