निपाणी भूमी विभागातील घटना; अभिषेक बोंगाळे, पारेश सत्ती यांना अटक निपाणी (वार्ता) : नावामध्ये दुरुस्ती करण्यासाठी पाच हजाराची लाच घेताना येथील उपतहसीलदार अभिषेक बोंगाळे आणि भूमी विभागातील संगणक चालक पारेस हत्ती हे दोघेजण रंगेहात लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकले. बुधवारी (ता.१९) दुपारी ही घटना घडली. या घटनेमुळे तहसीलदार कार्यालयिमध्ये खळबळ उडाली …
Read More »Recent Posts
जैन मुनी हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवणार : मुख्यमंत्री सिद्धरामय्या
बेंगळुरू : नंदीपर्वत आश्रमातील जैन मुनींच्या हत्येचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. विधानसभेत याविषयी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी येथील हिरेकोडी नंदीपर्वत आश्रमातील जैन मुनी कामकुमार नंदी महाराज यांच्या हत्येचा तपास सीआयडीकडे सोपविला जाईल. जैन मुनी हत्या प्रकरणाचा अधिक तपास …
Read More »ट्रान्सफॉर्मरचा स्फोट, विजेच्या धक्क्याने १५ ठार
चमोली : उत्तराखंडमधील चमोली येथील अलकनंदा नदीच्या काठावर आज (दि.१९) सकाळी ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला. यात विजेच्या धक्क्याने १५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नमामी गंगे प्रकल्पाच्या ठिकाणी काम करत असताना ही घटना घडली. जखमींना उपचारासाठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta