बेंगळुरू: बेंगळुरू सीसीबी पोलिसांनी राज्यात घातपाताचा कट रचणाऱ्या पाच संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. सय्यद सुहेल, उमर, जुनैद मुदशीर, जाहिद अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. संशयितांनी बंगळुरूसह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्याची योजना आखली होती. यातील एक आरोपी जुनैद फरार झाला आहे. ऑक्टोबर 2017 मध्ये आरटी नगरमध्ये …
Read More »Recent Posts
मतिमंद मुलाचा खून करून बापाने मृतदेह फेकला मलप्रभा नदीत!
खानापूर : मतिमंद मुलामुळे कुटुंबाची बदनामी होत आहे. त्याच्या अशा वागण्यामुळे धाकट्या मुलाच्या लग्न जमत नाही अशा भीतीने बापानेच मतिमंद असलेल्या मोठ्या मुलाचा खून केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या खूनाचा तपास केवळ वीस दिवसात खानापूर पोलिसांनी केला आहे. निखिल राजकुमार मगदूम (२५, रा. बोरगल, ता. हुक्केरी) असे …
Read More »दमदार सरींनी बळीराजाला दिलासा
खरीप हंगामाला चैतन्य; हिरवी स्वप्ने डोळ्यात साठवून शेती कामांची वाढली लगबग निपाणी (वार्ता) : यंदा उन्हाळ्यामध्ये एकही वळीव पाऊस झाला नाही. त्यानंतर जून महिन्यात पावसाने सर्वांनाच संभ्रमात टाकले होते. मृग सरी कोसळून पुन्हा लुप्त झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. पण आता पुन्हा निपाणी शहर आणि ग्रामीण भागात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta