खानापूर : खानापूर शहराच्या उपनगरातील वाजपेयी नगरातील रस्ते, गटारी, पाणी, पथदिवे आदी समस्या सोडवा, अशा मागणीचे निवेदन वाजपेयी नगरातील रहिवाशांनी भाजप नेत्यांच्या नेतृत्वखाली तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना देऊन समस्या सोडवा अशी मागणी केली. निवेदनात म्हटले आहे की, वाजपेयी नगरातील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी चांगला रस्ता नाही. गटारीची व्यवस्था करण्यात आली नाही. …
Read More »Recent Posts
विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे
प्रा. हसीना कोच्चरगी; निपाणीत गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : कुटुंबातील प्रत्येकांचा एकमेकांवरील विश्वास महत्त्वाचा आहे. त्यावरच त्या कुटुंबाची प्रगती होत असते. विद्यार्थ्यांनी ध्येय ठेवून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अभ्यास केल्यास यश दूर राहत नाही. विद्यार्थ्यांनी आपल्या अंगातील सुप्त गुणांना वाव देऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे. त्यासाठी पालक …
Read More »अक्कोळ ग्रामपंचायत अध्यक्षपदी युवराज पाटील
उपाध्यक्षपदी शारदा कोळी : उत्तम पाटील गटाचे वर्चस्व कायम निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील ग्रामपंचायतच्या अध्यक्षपदी युवराज उर्फ विराज पाटील यांची तर उपाध्यक्षपदी शारदा शरद कोळी यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून जी.डी. मंकाळे यांनी काम पाहिले. मंगळवारी (ता. १८) दुपारी या निवडी झाल्या. निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तम …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta