नवी दिल्ली : मोदी आडनाव मानहानी प्रकरणातील शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात 21 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास गुजरात हायकोर्टाने नकार दिला होता. हायकोर्टाच्या या निर्णयाला …
Read More »Recent Posts
खानापूर तालुका समितीच्या नुतन पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार!
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नुतन पदाधिकाऱ्यांची बैठक खानापूर तालुक्याचे माजी आमदार श्री. दिगंबरराव पाटील व माजी सभापती श्री. मारूती परमेकर यांच्या उपस्थितीत राजा शिवछत्रपती स्मारक येथे सोमवार दिनांक १७ जुलै २०२३ रोजी घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नुतन पदाधिकाऱ्यांना बोलावून त्यांची जबाबदारी त्यांना सोपाविण्यात आली. …
Read More »मंदिरामध्ये मोबाईल वापरावर बंदी; धर्मादाय खात्याचा आदेश
बेळगाव : धर्मादाय खात्याच्या यादीत येणाऱ्या सर्व मंदिरांमध्ये मोबाईलच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी भक्ताने मोबाईल स्विच ऑफ करावेत मंदिरात बसून संभाषण करणे, संगीत ऐकणे, तयार करणे किंवा छायाचित्रण करणे या सर्व बाबतीत निर्बंध घालण्यात आले आहे, असे धर्मादाय खात्याने सोमवारी या संबंधाची अधिकृत आदेश जारी केला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta