खानापूर : खानापूर तालुक्यातील मणतुर्गा, असोगा, भोसगाळी आदी गावांना बससेवा उपलब्ध नाही. यासाठी खानापूर तालुका भाजपचे अध्यक्ष संजय कुबल यांच्या प्रयत्नाने नुकताच खानापूर बस आगाारचे डेपो मॅनेजर महेश तिरकन्नावर यांनी बस ड्रायव्हरसह मणतुर्गा व्हाया असोगा खानापूर रस्त्याची पाहणी सोमवारी दि. १७ रोजी मणतुर्गा गावाला जाऊन केली. मणतुर्गा गावचे कार्यकर्ते व …
Read More »Recent Posts
केरळचे माजी मुख्यमंत्री ओमान चांडी यांचे निधन
केरळचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते ओमन चांडी यांचे मंगळवारी (१८ जुलै) निधन झालं. ते कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेतही दिसले होते. केरळ कॉंग्रेसचे अध्यक्ष के. सुधाकरन आणि चांडी यांच्या नातेवाईकांनी मंगळवारी त्यांच्या निधनाची माहिती दिली. कॉंग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे ओमन चांडी हे ७९ …
Read More »मुडलगी हत्या प्रकरणी पत्नी, प्रियकराला अटक
बेळगाव : अमावस्येच्या मुहूर्तावर मंदिरात आलेल्या पतीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी पोलिसांनी खून केल्याप्रकरणी पत्नी व प्रियकराला अटक केली आहे. विद्यार्थी श्रीधर अर्जुन तलवार (21) आणि सिद्धव्वा उर्फ प्रियंका शंकर जगम्मट्टी (21) यांना अटक करण्यात आली आहे. मुदलगी तालुक्यातील वढेरहट्टी गावात सोमवारी ही घटना घडली. शंकर सिद्धप्पा जगम्मट्टी (२७) असे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta