खानापूर : रामनगर -गुंजी रस्त्यालगत कचरावाहू डंपर पलटी झाल्याने गुंजी परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. रविवारी रात्री डंपर चालकाचा ताबा सुटल्याने कचरवाहू डंपर रस्त्याशेजारील विद्युत खांबाला धडकली व पलटी झाली. या धडकेत डंपर चालक सुदैवाने बचावला आहे. मात्र धडक दिल्यामुळे विद्युत वाहिन्या तुटल्या आहेत व त्यामुळे गावातील विद्युत पुरवठा …
Read More »Recent Posts
पाऊस फक्त डोळ्यांत!
तालुक्यातील निम्मा भाग तहानलेलाच; शेतकऱ्यांचे डोळे मोठ्या पावसाकडे निपाणी (वार्ता) : मोसमी पावसाला सुरवात होऊन एक महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला, तरीही निपाणी तालुक्यात निम्म्या भागातील शेत जमीन तहानलेलीच आहे. परिणामी पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. शेतकरी बांधवांनी मे अखेरीस मशागत करून शेते पेरणीसाठी तयार करून ठेवली. पहिल्या तीनही नक्षत्रांत कमी …
Read More »जांबोटी मल्टीपर्पज को -ऑप. सोसायटीची निवडणूक बिनविरोध
जांबोटी : जांबोटी येथील दि जांबोटी मल्टीपर्पज को- ऑप. सोसायटीची सन 2023 ते 2028 या सालाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे सभासद वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. या सोसायटीच्या संचालक मंडळाच्या एकूण 15 जागांसाठी 25 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र त्यापैकी एक उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला. अर्ज …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta