प्रकाशम : महाराष्ट्रातील बुलढाणा अपघातानंतर आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात देखील एक भीषण अपघात झाला आहे. दर्शनीजवळ लग्नाच्या वऱ्हाडांनी भरलेली बस अनियंत्रित होऊन सागल कालव्यात पडली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या भीषण दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक जण जखमी देखील झाले आहेत. या अपघाताच्या …
Read More »Recent Posts
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता; शिंदे गटातील 4-5 मंत्र्यांना डच्चू?
मुंबई : सरकारचा पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे. १७ जुलैपासून पावसाळी अधिवेशन होणार असल्याने या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात आपले नाव असेल का, याची उत्सुकता शिवसेना भाजप नेत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ …
Read More »किरण जाधव यांनी घेतली महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांची भेट
शहरातील विविध समस्यांबाबत केली चर्चा बेळगाव : भाजप कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव आणि सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी, नव्याने रुजू झालेल्या बेळगाव महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांची भेट घेऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला तसेच शुभेच्छा दिल्या. किरण जाधव यांनी यावेळी महापालिका आयुक्तांशी शहर आणि उपनगरातील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta