बेळगाव : विद्यार्थिनींची गैरवर्तन करणाऱ्या शाळा बसचालकाबद्दल विद्यार्थिनींनी मुख्याध्यापिकेला कल्पना देऊनसुद्धा त्यावर कारवाई न झाल्याबद्दल माध्यम प्रतिनिधींनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या शाळेत जाऊन व्यवस्थापनाला धारेवर धरले. यावेळी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका व माध्यमिकच्या प्राचार्यांनी बरीच सारवासारव केली. परंतु, नंतर मात्र, त्या बसचालकाला आपण निलंबित केले असून त्याच्यावर कारवाई करू, असे …
Read More »Recent Posts
शहापूर विभागीय माध्यमिक क्रीडा स्पर्धा २८ जुलैपासून
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते व कर्नाटक दैवज्ञ यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या शहापूर विभागीय क्रीडा स्पर्धा शुक्रवार दि. २८ जुलैपासून प्रारंभ होणार असून या स्पर्धा १५ दिवस चालणार आहेत. स्पर्धा सुरळीत पार पडाव्यात यासाठी विविध मैदानांवर आयोजन कण्यात आले आहे. १० ऑगस्टपर्यंत विभागीय स्पर्धा संपून तालुका स्पर्धा होणार आहे, अशी …
Read More »मुंबईतील जीवनगौरव पुरस्काराने डॉ. संजय पंतबाळेकुंद्री सन्मानित
निपाणी (वार्ता) : गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून अध्यात्मिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील निस्सीम, निःस्वार्थ व उल्लेखनीय सेवेबद्दल श्री पंतभक्त मंडळ मुंबई, यांच्यामार्फत अक्कोळ येथील डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांना सन २०२३ सालचा जीवन गौरव पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. अभ्युदय एज्युकेशन सोसायटी काळाचौकी- मुंबई येथे हा कार्यक्रम झाला. यावर्षी शैक्षणिक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta