बेळगाव : घटप्रभा नदीच्या पात्रात दोन दुचाकीस्वार वाहून गेल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील कुलगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पश्चिम घाटात मुसळधार पावसामुळे घटप्रभा नदीतील पाण्याचा प्रवाह वाढला आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांचा ताबा सुटल्याने ते नदीत पडले आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. आवराडी गावातील चेन्नप्पा (30) आणि दुर्गव्वा (25) हे दोघे …
Read More »Recent Posts
हिरेकुडी मुनीश्रींच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या बोरगाव बंदची हाक
निपाणी (वार्ता) : हिरेकुडी येथील १०८ मुनीश्री आचार्य कामकुमार नंदी महाराज यांची अमानूषपणे हत्या करण्यात आली आहे. या हत्येच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. ११) जाहीर निषेध करण्यात येणार आहे. यासाठी मंगळवारी बोरगाव बंदची हाक देण्यात आली आहे. संपूर्ण शहरातून मूक मोर्चा काढून स्वामीजींना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. यासाठी शहरातील …
Read More »बोरगाव ‘अरिहंत सौहार्द’ संस्थेला मल्टीस्टेटचा दर्जा
सहकारत्न रावसाहेब पाटील; कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात शाखांचा विस्तार निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्था ही राज्यात आदर्श संस्था ठरली आहे. सेवा, विश्वास आणि प्रगतीला पात्र ठरलेल्या या संस्थेने राज्यातील बेळगाव, हुबळी धारवाड व बागलकोट जिल्ह्यात मुख्य शाखेसह ५४ शाखांद्वारे कार्य करीत आहे. ही संस्था मल्टीस्टेट व्हावी, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta