खानापूर : गेल्या दोन दिवसांपासून खानापूर तालुक्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासात पावसाची कणकुंबीत ७४.४ मी मि. सर्वात जास्त पावसाची नोंद झाली असुन तालुक्याच्या लोंढा, गुंजी, अमगाव, पारवाड, कणकुंबी तसेच शिरोली वाडा आदी जंगलभागात सतत पडणाऱ्या पावसामुळे विद्युत खांब कोसळून पडले आहेत. तसेच विद्युतत तारा तुटून …
Read More »Recent Posts
जैन मुनी हत्येच्या निषेधार्थ सुवर्ण विधानसौधसमोर तीव्र आंदोलन
बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी येथील नंदीपर्वत आश्रमाचे जैन मुनी १०८ कामकुमार नंदी महाराज यांच्या हत्येचा निषेधार्थ बेळगावात आज जैन समाजबांधवांनी उग्र आंदोलन केले. सुवर्ण विधानसौध समोर पुणे -बंगळुरू ४ राष्ट्रीय महामार्गावर रोको करून आंदोलन करून जैन मुनी, स्वामीजींना संरक्षण देण्याची मागणी केली. हलगा गावचे सिद्धसेन महाराज यांच्या नेतृत्वाखाली …
Read More »दिया इन्स्टिट्यूटचा 13 वा वर्धापन दिन साजरा
बेळगाव : विद्यार्थ्यांनी मानसिक ताणतणावातून मुक्त राहून संगणक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून आपल्या जीवनात यश प्राप्त करावे असे आवाहन प्रमुख पाहुण्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी केले. डाॅ. सरनोबत दिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीच्या कार्यक्रमात बोलताना केले. डाॅ. सोनाली सरनोबत, संचालिका सोनिया जांग्रा, प्रा पाटील, प्रा गिरण्णावर, हर्षा रगशेट्टी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta