बेळगाव : जैन मुनींच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असता त्यांनी आर्थिक व्यवहारातून मुनींची हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, रायबाग तालुक्यातील कटकभावी गावातील नारायण माळी हा गेल्या अनेक वर्षापासून जैनमुनी आश्रमाजवळ भाडेतत्त्वावर जमीन नांगरत होता. यावेळी त्याने जैन मुनीशी जवळीक साधली …
Read More »Recent Posts
जीएसटी चोरी करणाऱ्यांना दणका! ईडी करणार कारवाई; सरकारनं उचललं मोठं पाऊल
नवी दिल्ली : केंद्र सरकारने जीएसटी चोरीला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे, यामुळे आता जीएसटी घोटाळ्यांना चाप बसेल. सरकारने वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) आणण्याचा मोठा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता जीएसटी चोरी करणाऱ्यावर अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडीला कारवाई करता येणार …
Read More »बोरगावमध्ये श्री १०८ कुलरत्नभूषण महाराजांच्या चातुर्मांसास प्रारंभ
निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर मोठी बस्ती येथे सिद्धांत चक्रवर्ती, संस्कार शिरोमणी आचार्य रत्न श्री १०८ कुलरत्नभूषण महाराजांच्या चातुर्मास कार्यक्रमास रविवारी (ता.९) प्रारंभ झाला. हा कार्यक्रम पाच महिने चालणार असून या काळात विविध धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती चातुर्मास समितीचे प्रमुख अभय भिवरे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta