खानापूर : खानापूर तालुक्यातील भुरूनकी ग्रामपंचायत हद्दीतील मास्केनट्टी शिवारातील सर्वे नंबर ३० मधील ऊस पिकाचे हत्तीकडून प्रचंड नुकसान झाले आहे. दरवर्षी हत्ती कडून पिकाचे प्रचंड नुकसान होते. मात्र सरकारकडून कोणतीच आर्थिक नुकसान मिळत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. तेव्हा संबंधित वनखात्याने याची दखल घेऊन पिकाचे नुकसान टाळण्यासाठी योग्य …
Read More »Recent Posts
गुरु म्हणायचे आणि माझ्यावर आरोप करायचे, शरद पवार यांचं प्रत्युत्तर
मुंबई : सगळीकडे मला पांडुरंग म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष झालं असं सांगायचं, मला गुरु म्हणायचे आणि माझ्यावर आरोप करायचे, असा टोला शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना लगावला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह कुठे जाणार नाही, हे मी तुम्हाला सांगतो. पहिली मी निवडणुक लढलो त्याचे चिन्ह होते बैल-जोडी, त्यानंतर गाय-वासरू …
Read More »अजित पवार हेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा ठराव मंजूर, निवडणूक आयोगात पत्र दाखल
नवी दिल्ली : अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत अशा आशयाचा ठराव मंजूर करण्यात आला असून तसं पत्र निवडणूक आयोगामध्ये दाखल करण्यात आलं आहे. तशा आशयाचा ठराव पक्षाच्या आमदारांनी एकमताने मंजूर केल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे आता संपूर्ण राष्ट्रवादीवर दावा करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. अजित पवार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta