बेळगाव : अनैतिक संबंधाच्या संशयातून बेळगाव जिल्ह्यातील अंकलगी पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या अक्कतंगेरहाळ येथे मंगळवारी दोघांचा खून करण्यात आला आहे. अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. मल्लिकार्जुन जगदरा (वय ४०) आणि रेणुका माळगी (वय ४२) अशी मृतांची नावे …
Read More »Recent Posts
गुरूंच्या मार्गदर्शनानुसार जीवनात पुढे जावे : किरण जाधव
बेळगाव : जीवनात गुरुचे अनन्य साधारण महत्व आहे. म्हणूनच ‘गुरुविण कोण दाखवील वाट’ असं म्हटलं जातं. प्रत्येकांनी गुरूंच्या मार्गदर्शनानुसार जीवनात वाटचाल करून यशोशिखर गाठावे असे भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव आणि सखल मराठा समाजाचे नेते किरण जाधव म्हणाले. गोंधळी गल्ली बेळगाव येथील श्री दत्त मंदिर येथे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप …
Read More »म्युनिसिपल हायस्कुलचे शिक्षक भाइनाईक यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
निपाणी (वार्ता) : येथील म्युनिसिपल हायस्कुल मधील शिक्षक रमेश सिद्धाप्पा भाइनाईक हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त भाइनाईक व त्यांच्या पत्नी सरोजिनी देवी तुप्पद दांपत्याचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका रविकुमारी चव्हाण होत्या. यावेळी भाइनाईक यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून विद्यार्थ्यांनी प्रमाणिकपणा, प्रयत्न, सत्य, गुरुनिष्ठा, मोठ्यांचा आदर करणे, असे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta