निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ, बाहुबली संचलित श्री अरुण शामराव पाटील हायस्कूल व श्री पी. जी. विद्यामंदिर स्तवनिधी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमा कार्यक्रम, रेसलिंग अकॅडमी उद्घाटन व तायक्वांदो सेंटर म्हणून स्तवनिधीला मिळालेला मान अशा त्रिवेणी कार्यक्रम साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी संचालक महावीर पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून संतोष पोटी-भुवनेश्वर …
Read More »Recent Posts
शिवरायांच्या पवित्र पादुकांचे उद्या निपाणीत आगमन
निपाणी : पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिव्य पादुकांचे किल्ले शिवनेरीवरून प्रस्थान झाले आहे. या सोहळ्याचे हे 9 वर्ष असून परंपराने 29 वे वर्षे चालू आहे निपाणीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिव्या पादुकांचे श्रीविरूपाक्षलिंग समाधी मठाचे मठाधीश परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांच्या प्रयत्नाने यावर्षी ही शिवभक्तांना शिवरायांच्या दिव्य पादुकांचे यावर्षीही …
Read More »रोटरीकडून मराठी विद्यानिकेतन शाळेला खेळाचे साहित्य भेट
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामच्या वतीने मराठी विद्यानिकेतन बालवाडीसाठी खेळाचे साहित्य भेट देण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष उमेश रामगुरवाडी, सदस्य महेश अनगोळकर, सोमनाथ कुडचीकर, डी. बी. पाटील उपस्थित होते. शाळेचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. रोटरीच्या वतीने बालवाडी च्या मुलांसाठी फिरता झोपाळा, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta