महाराष्ट्रीयन बेंदूर साजरा; वरून राजाच्या हजेरीने दिलासा निपाणी (वार्ता) : रामपूर (ता. चिकोडी) येथे सोमवारी (ता.३) महाराष्ट्रीयन बेंदूर साजरा करण्यात आला. बैलांना दुपारपर्यंत सजवून संध्याकाळी त्यांची वाद्यांच्या गजरात उत्साहात मिरवणूक काढून बैलपोळा सण उत्साहात साजरा झाला. यावेळी गाव कामगार पाटील महेश पाटील यांच्या बैलजोडींना कर तोडण्याचा मान देण्यात आला …
Read More »Recent Posts
जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याचे पत्र
मुंबई : जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांना अपात्र करण्यासंदर्भात आम्ही विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवले आहे, अशी माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. रविवारी शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांना विरोधीपक्ष नेते आणि प्रतोद म्हणून नियुक्त केले होते. तर जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. आता पक्षविरोधी कारवाई केली म्हणून …
Read More »एपीएमसी कायद्यात आणलेली दुरुस्ती मागे घ्यावी
बेळगाव : एपीएमसी कायद्यात आणलेली दुरुस्ती मागे घेतल्यास, आपली कृषी विपणन व्यवस्था मजबूत करून ती शेतकरी-स्नेही केली पाहिजे, असे कृषी अर्थतज्ज्ञ प्रकाश कमरडी म्हणाले. सोमवारी एपीएमसी सभागृहात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हिताचा एपीएमसी कायदा मागे घेण्याच्या मागील भाजप सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta