सोशल मीडियावर हास्याचे फवारे; मिम्स, पोस्ट, व्यंग्यचित्रांचा पाऊस ! निपाणी (वार्ता) : महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी (ता. २) पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीमध्येही उभी फूट पडली. राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी राज्यसरकारमध्ये सामील होत त्यांच्यापैकी नऊ आमदारांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतली. या साऱ्या राजकीय घटनाक्रमाचे पडसाद कर्नाटक सीमा …
Read More »Recent Posts
चंदगडचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील अजित पवारांसोबत
तेऊरवाडी (एस के पाटील) : महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपामध्ये अजित पवारांसोबत चंदगड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी पाठींबा दर्शवला आहे. गेल्या काही दिवसापासून चंदगडचा रखडलेला विकास पूर्ण करण्यासाठी अजित पवारांना पाठींबा दिला असल्याचे मत आमदार पाटील यांनी व्यक्त केले. तर आपल्या वाढदिवसादिवशी आमदार राजेश पाटील …
Read More »बरगावजवळ आढळला विवाहित महिलेचा मृतदेह!
खानापूर : खानापूर तालुक्यातील बरगाव गावाजवळ एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. मंगला पुजारी (वय 30) रा. हिरेमुन्नोळी असे मृत महिलेचे नाव असून हा घातपाताचा प्रकार आहे की आत्महत्या याबाबत पोलीस तपास करीत आहेत. सदर महिला मागील सहा दिवसापासून बेपत्ता होती. खानापूर पोलिसांना बरगावजवळ झुडपात महिलेचा मृतदेह असल्याची माहिती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta