मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप घडला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपालांना भेटून अजितदादांनी राजीनामा सुपुर्द केला आहे. आजच मंत्रिमंडळाचा दुसरा शपथविधी होणार आहे. या शपथविधी सोहळ्यात अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्यासोबत …
Read More »Recent Posts
अवैध वाळू उत्खननावर छापा; अथणी पोलिसांची धडक कारवाई
अथणी : कृष्णा नदीच्या पात्रातून बेकायदा वाळू उत्खनन करणाऱ्यांवर पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र नायकोडी यांनी छापा टाकला. या छाप्यात 4 जेसीबी, 25 ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केल्या. अवैध वाळूचा उपसा झाल्याने नद्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. त्याच बरोबर पूर परिस्थिती निर्माण होण्यासाठी या गोष्टी …
Read More »यंदा श्रावणात चार-पाच नव्हे तर आठ सोमवार
तब्बल १९ वर्षांनंतर असा योग; अधिक मासाचा परिणाम निपाणी (वार्ता) : यंदा मंगळवारपासून (ता.१८ जुलै) अधिक श्रावण मासाला प्रारंभ होत आहे. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे धार्मिक महत्त्व वेगवेगळे आहेत. मात्र यातील सर्वांत महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार आहे. श्रावण हा शिवपूजनासाठी महत्त्वाचा पवित्र आणि शुभ मानला जातो. हिंदू पंचांगानुसार यावर्षी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta