खानापूर : खानापूर लायन्स क्लबचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. या सुवर्णमहोत्सवाचा कार्यक्रम दि. २ जुलै रोजी येथील लोकभवन येथे दुपारी ४ वा. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.. या सुवर्णमहोत्सवी वर्षात खानापूर लायन्स क्लबच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती शिवस्मारक येथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. …
Read More »Recent Posts
कर्नाटक कार्यकारी पत्रकार संघातर्फे उद्या पत्रकार दिन
बेळगाव : कर्नाटक कार्यकारी पत्रकार संघ, जिल्हा शाखा बेळगाव व माहिती व प्रसार खात्याच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार दिन व पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केएलई संस्थेच्या जिरगे सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार असून हा कार्यक्रम हुक्केरी मठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींच्या …
Read More »माजी विद्यार्थ्यांकडून शाळेच्या गरजू विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य
मुतगे : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मुतगे येथे माजी विद्यार्थ्यांकडून शाळेच्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना अर्थ सहाय्य करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा सुधारणा समितीचे सदस्य एन. डी. बंडाचे होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने झाली. शाळा सुधारणा समितीचे सदस्य नारायण कणबरकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta