Sunday , December 28 2025
Breaking News

Recent Posts

बेळगावात बकरी ईद सण मोठ्या उत्साहात, शांततेत

  बेळगाव : बेळगाव शहरात तसेच जिल्हाभरात मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडला. शेकडो मुस्लिमबांधवानी इद -उल -अजाचे नमाज पठण करून जगाचे कल्याण आणि पावसासाठी प्रार्थना केली. मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा एक महत्वाचा सण आहे. या दिवशी या ईदचे नमाज पठण करून मुस्लिम बांधव …

Read More »

विंडिज दौऱ्यानंतर टीम इंडिया आयर्लंडविरुद्ध खेळणार टी-20 मालिका!

  नवी दिल्ली : विश्वचषक 2023 चे मंगळवारी वेळापत्रक जाहीर करण्यात आले. टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यासोबत या हाय-व्होल्टेज स्पर्धेची तयारी करणार आहे. यानंतर आशिया कपही होणार आहे. मात्र यादरम्यान टीम इंडियाला आणखी एक मालिका खेळायची आहे. ही टी-20 मालिका असली तरी त्यात हार्दिक पंड्या नेतृत्व करताना दिसणार आहे. आशिया …

Read More »

‘भारतात संघ पाठवला नाहीतर…!’ आयसीसीचा पाकिस्तानला सज्जड दम!

  नवी दिल्ली : या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात आयोजित करण्यात येणार्‍या एकदिवसीय विश्वचषक 2023 चे वेळापत्रक मंगळवारी (27 जून) जाहीर करण्यात आले. या स्पर्धेत, भारतीय संघाला 9 वेगवेगळ्या ठिकाणी राऊंड रॉबिन स्टेज अंतर्गत सामने खेळावे लागतील, जे खूप आव्हानात्मक असणार आहेत. भारतीय संघाला गेल्या 10 वर्षांपासून आयसीसी जेतेपदने हुलकावणी दिली …

Read More »