Sunday , December 28 2025
Breaking News

Recent Posts

…तर जिल्हा बँकेतील विद्वान संचालकांच्या मनोरंजनासाठी गौतमी पाटीलचा नाच ठेवा; राजू शेट्टींचा खोचक टोला

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मनमानी कारभारात विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिरोळ तालुक्यातील अकिवाटमधील नियोजित सेवा संस्थेला अपेक्षित कर्ज पुरवठ्याचा दाखला नियमानुसार देता येत नाही, असे केडीसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी सांगितल्यानंतर आक्रमक …

Read More »

नंदगड मार्केटिंग सोसायटीमध्ये शेतकऱ्यांची लूट; अधिकाऱ्यांकडून गोदाम सिल

  खानापूर : तालुक्यातील नावाजलेल्या नंदगड येथील मार्केटिंग सोसायटीचा गैरव्यवहार समोर आला आहे. या खत गोदामावर सहायक कृषी संचालकानी छापा मारला असून खते अधिक दराने विकून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे खत गोदाम सील करण्यात आले आहे. तसेच मार्केटिंग सोसायटीचे व्यवस्थापक अभयकुमार पाटील यांना कारणे …

Read More »

मराठी प्रेरणा मंचतर्फे १४ मराठी शाळांचा होणार गौरव

  बेळगाव : येथील मराठी प्रेरणा मंचतर्फे बेळगाव शहर, ग्रामीण आणि खानापूर तालुक्यातील मराठी माध्यमाच्या शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच गेल्या तीन वर्षांपासून यशाचा आलेख उंचावत नेणाऱ्या खानापुरातील ताराराणी हायस्कूलला ‘महात्मा जोतिबा फुले आदर्श शाळा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शहर परिसरात शंभर टक्के निकाल …

Read More »