Sunday , December 28 2025
Breaking News

Recent Posts

बेळगावसह विविध जिल्ह्यात एकाचवेळी लोकायुक्त छापे

  बेंगळुरू : लोकायुक्त अधिकाऱ्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी छापे टाकले आहेत. बेकायदा मालमत्ता संपादनाच्या प्रकरणी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बेळगाव, बागलकोट, यादगिरी, कलबुर्गी, रायचूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये अचानक छापे टाकून तपासणी केली आहे. बंगळुरू ग्रामीण भागात, रामनगर, तुमकूर आणि बंगळुरू शहरातही हल्ले झाले. केआर पुरमचे तहसीलदार अजित राय यांच्या घरावर 10 ठिकाणी …

Read More »

खानापूरात विविध मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचारीवर्गाचे तालुका अधिकाऱ्यांना निवेदन

  खानापूर : खानापूर तालुक्यातील अंगणवाडी शिक्षिका व सहाय्यीका यांच्या वतीने विविध मागण्यासाठी व समस्या दूर करण्यासाठी तालुक्यातील विविध खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. प्रारंभी जांबोटी क्राॅसवरून अंगणवाडी शिक्षिका व सहाय्यीका यांनी मोर्चाला सुरूवात केली. जांबोटी क्राॅसवरून पणजी बेळगांव महामार्गावरून शिवस्मारक चौकातून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसील कार्यालयाच्या …

Read More »

वर्ल्डकप सामन्यांच्या वेळेत मोठा बदल

  मुंबई : आयसीसी वन-डे वर्ल्डकप 2023चे यजमान पद भारताला मिळाले आहे. या स्पर्धेची सुरुवात गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना दि. ५ ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. आयसीसीने मंगळवारी (दि.२७) ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वन-डे वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर केले. …

Read More »