बेळगाव : बेळगाव हा शांतिप्रिय प्रदेश आहे. त्याला गालबोट लागू देऊ नका, सर्वानी मिळून मिसळून राहा, त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन पोलीस आयुक्त बोरलिंगय्या यांनी त्यांच्या निरोप समारंभात केले. राज्य सरकाने आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन त्यांची अन्यत्र बदली केली आहे. बेळगावच्या पोलीस आयुक्तपदाची गेली दीड वर्ष समर्थपणे …
Read More »Recent Posts
बिजगर्णीत येथे विविध विकास कामांचे उद्घाटन
बिजगर्णी : गावच्या विकासासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत, गावात कोणतीच समस्या दिसू देणार नाही असे उदगार ग्राम पंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर यांनी काढले. बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथील गटारी अन भूमिगत गटारींच्या कामांचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतीच्या ८ लाखांच्या निधीतून हे विकास कामांचे उद्घाटन …
Read More »समाजासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य उपयुक्त : प्राचार्य डॉ. महांतेश हुरळी
यरनाळमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांना शिस्त लागून जीवनात त्याचा पाया घातला जातो. या शिबिरातून विद्यार्थ्यांना घडविण्यासह समाजाचा विकास करता येतो. त्यासाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कार्य करणे आवश्यक आहे, असे मत येथील जीआय बागेवाडी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महांतेश हुरळी यांनी व्यक्त …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta