नवी दिल्ली : भारतात होणाऱ्या विश्वचषकाला अवघे चार महिने उरलेत. पण बीसीसीआय अथवा आयसीसीने अद्याप वेळापत्रक जाहीर केलेले नाही. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे, पण वेळापत्रकाचा पत्ता नाही. त्याला कारण पाकिस्तान संघ जबाबदार आहे. कधी भारतामध्ये खेळण्यास पाकिस्तानने नकार दिला.. तर कधी सुरक्षेचं कारण दिले… पाकिस्तानने प्रत्येकवेळा …
Read More »Recent Posts
‘मला विरोधी पक्षनेतेपदावरून मुक्त करा…’ : अजित पवार यांची मागणी
मुंबई : मला विरोधी पक्षनेत्यांमध्ये फार काही रस नव्हता. मी एक वर्ष विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळली आहे. आता मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी खळबळजनक मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाकडे केली आहे. या मागणीमुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. …
Read More »‘अरिहंत’तर्फे सृष्टी खोत हिचा सत्कार
निपाणी (वार्ता) : अंमलझरी येथील सृष्टी सुरेश खोत हिने दिल्ली येथे पार पडलेल्या नॅशनल युथ गेम्स चॅम्पियन शिपमध्ये सिल्वर मेडल मिळविले आहे. त्यानिमित्त तिचा बोरगाव पिके पीएसचे अध्यक्ष उत्तम पाटील व अरिहंत बँकेचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उत्तम पाटील यांनी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अनेक कौशल्ये …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta