बेळगाव : बेळगावचा श्वास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हेक्सीन डेपोमध्ये बेकायदेशीररित्या कामे करण्यात आली. त्या कामासंदर्भात जिल्हा आरोग्य विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र परवानगी विना व्हॅक्सिन डेपोतील झाडे तोडून विकासकामे राबवण्याचा बेकायदेशीर रित्या प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे आता जिल्हाधिकारी आरोग्य अधिकारी यांनी स्मार्ट सिटीच्या एमडी विरोधात टिळकवाडी पोलीस स्थानकात …
Read More »Recent Posts
रयत गल्लीतील कूपनलिका कधी होणार दुरुस्त?
बेळगाव : प्रभाग क्रमांक 39 मधील रयत गल्ली, वडगाव येथील खूप नलिका वर्षभरापासून नादुरुस्त अवस्थेत पडली आहे ही खूप दुरुस्त केली जाईल का असा प्रश्न या गल्लीतील नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे केला आहे. रयत गल्ली, वडगावमध्ये बहुसंख्य शेतकरी असल्याने अनेकांच्या घरात गुरढोरं आहेत. त्यामुळे या भागातील लोकांना पाणी जास्त लागत. …
Read More »हॉस्टेल आणि वसती शाळा कंत्राटी नोकर संघाच्यावतीने निवेदन सादर
बेळगाव : सरकारी हॉस्टेल आणि वसती शाळेत काम करणाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन नोकरीत कायम करावे या मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य सरकारी हॉस्टेल आणि वसती शाळा कंत्राटी नोकर संघाच्या बेळगाव शाखेतर्फे जिल्हाधिकारी व जिल्हा पंचायत कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले. सरकारी हॉस्टेल्स आणि वसती शाळांमध्ये स्वयंपाकी, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta