बंगळुरू : विधानपरिषदेच्या तीन जागांसाठी ३० जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्यासह तिघांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसचे मुख्य सचिव मुकुल वासनिक यांनी सोमवारी यासंबंधीचे पत्रक प्रसिद्ध केले आहे. पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे तिन्ही उमेदवार मंगळवारी अर्ज दाखल करतील. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी …
Read More »Recent Posts
फेरमूल्यांकनानंतर ‘मॉडर्न’ स्कूलच्या विद्यार्थ्यांचे गुणांमध्ये वाढ
निपाणी (वार्ता) : नुकत्याच झालेल्या मार्च- एप्रिल २०२३ दहावी परीक्षेच्या निकालानंतर मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे फेर तपासणीनंतर गुण वाढले आहेत. यामध्ये प्रतीक बापूगौडा पाटील याचे मातृभाषा इंग्लिशमध्ये एकूण ५ गुण वाढले असून आता त्याची एकूण टक्केवारी ९५.०४ अशी झाली आहे. कार्तिक पांडुरंग पाटील याचे फेरमूल्यांकन नंतर एकूण ५ गुण …
Read More »तब्बल ३५ वर्षांनी भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा
कुर्ली हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा : जुन्या आठवणींना दिला उजाळा निपाणी (वार्ता) : रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मराठा भवन येथे झाला. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक टी. बी. चिखले होते. तब्बल ३५ वर्षांनी भरलेल्या या माजी विद्यार्थ्यांच्या शाळेत जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta