बेळगाव : पावसाळ्याचे आगमन लांबल्यामुळे बेळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यासाठी आता सर्व तहसीलदार आणि स्थानिक आमदारांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची बैठक बोलावून हाती घ्यावयाच्या उपाययोजना आणि आवश्यक अनुदानासंदर्भात प्रस्ताव सरकारला पाठवावा लागेल, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील लोक आणि जनावरांना …
Read More »Recent Posts
नागरिकांसह व्यवसायिकांची विकतच्या पाण्यावर भिस्त
निपाणी शहरातील चित्रः आठवड्यातून एकदा पालिकेकडून गढूळ पाणीपुरवठा निपाणी (वार्ता) : शहरात सध्या नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी विकतच्या जार व टँकरवर भिस्त आहे. शहरात नगरपालिकेतर्फे आठवड्यातून एकदा तोही गढूळ पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामुळे शहरवासीयांची तहान भागणे कठीण झाले आहे. परिणामी नागरिकासह हॉटेल आणि इतर व्यवसायिकांची विकतच्या पाण्यावरच भिस्त आहे. …
Read More »बेळवट्टी ग्रामपंचायत अध्यक्षपदी विठ्ठल पाटील यांची बिनविरोध निवड
बेळगाव : बेळवट्टी ग्रामपंचायत अध्यक्षपदी ग्राम विकास आघाडीचे विठ्ठल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यानिमित्त महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी विठ्ठल पाटील यांचा पुष्पहार अर्पण करून सत्कार केला. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी एपीएमसी अध्यक्ष अप्पा जाधव, पुंडलिक पावशे, नानू पाटील, नारायण सांगावकर, किसन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta