ऍड. नागेश सातेरी यांचा अमृतमहोत्सव सोहळा उत्साहात साजरा बेळगाव : अर्धशतकापेक्षा अधिक काळ एका विचाराशी निष्ठावंत असणारे ऍड. नागेश सातेरी यांनी आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. आपल्या राजकीय आयुष्यात कोणत्याही आमिषाला आणि दडपणाला बळी न पडता वाटचाल केली आहे. कामगार चळवळ, सीमाप्रश्न, सामाजिक-राजकीय क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद …
Read More »Recent Posts
कोल्हापूर येथे जुगार अड्ड्यावरील छाप्यावेळी तिसर्या मजल्यावरून उडी; एकाचा मृत्यू
कोल्हापूर : राजेंद्रनगर येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा पडताच कारवाईच्या भीतीपोटी तरुणांनी तिसर्या मजल्यावरून उडी टाकली. यामध्ये साहिल मायकल मिणेकर-रजपूत (वय 26) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला; तर अन्य तिघे जखमी झाले. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, जखमींना सुरुवातीला सीपीआर हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. त्यावेळी परिसरातील …
Read More »निजामिया बैतूलमालतर्फे रक्तदान शिबीर संपन्न
बेळगाव : बेळगाव वडगांव विष्णू गल्लीतील निजामिया बैतूलमाल आणि वेलफेर ट्रस्टतर्फे गरजू लोकांच्या साठी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन वडगांव निजामिया जामिया सुन्नत जमातचे अध्यक्ष सलीम सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले. हे रक्तदान शिबिर केएलई संस्थेच्या रक्तपेढीच्या सानिध्यात संपन्न झाले. वडगांव मधील अनेक समाजातील लोकांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta