बेळगाव : धर्मांतर बंदी कायदा रद्द केल्याच्या विरोधात बेळगावात विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी बेळगावात येणाऱ्या बेळगाव तालुक्यातील शिवापूर गावातील मुप्पिन काडसिद्धेश्वर मठाचे काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या गाडीला काकतीजवळ अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला, तर स्वामीजी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती …
Read More »Recent Posts
राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदकाचा मानकरी चैतन्य कारेकर याचा ‘बिट ब्रेकर्स’ने केला सन्मान
बेळगाव (प्रतिनिधी) : मध्य प्रदेश -भोपाळ येथे झालेल्या 66 व्या नॅशनल स्कूल गेम्स 2022 ॲथलेटिक्स स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलांच्या गटात बेळगावच्या चैतन्य श्रीधर कारेकर याने सुवर्णपदक पटकाविले. चैतन्याने 110 मीटर अडथळ्याची शर्यत अवघ्या 14. 431 सेकंदात पूर्ण करून पहिला क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळविले. टिळकवाडी येथील जीएसएस विज्ञान महाविद्यालयात पदवीपूर्व …
Read More »खानापूर तालुक्यातील शिक्षकांची कमतरता दूर करा : माजी आ. डॉ. अंजली निंबाळकर
शिक्षणमंत्र्यांची घेतली भेट खानापूर : खानापूर तालुक्यातील मुला- मुलींच्या शिक्षणाचा सरकारी शाळाच प्रमुख आधार आहेत. ग्रामीण भागात तर शेतकरी व गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाची भिस्त पूर्णपणे सरकारी शाळांवर अवलंबून आहे. या शाळांना पुरेसे शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी केली. बंगळूर येथे त्यांनी शिक्षण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta