महिलांनी फिरवली पाठ; दिवसभराचा डिझेल खर्चही निघेना निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात राज्यात आपले सरकार आल्यानंतर महिलांसाठी मोफत बस सुरू करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार राज्यात सरकार स्थापन होताच १० जून पासून राज्यभर महिलांना मोफत प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे महिलांनी वडाप व खासगी वाहनांकडे …
Read More »Recent Posts
खानापूर सरकारी दवाखान्याच्या आवारातील रस्त्याची दुरावस्था
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील सरकारी दवाखान्याच्या आवारात गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्याची डागडुजी अथवा डांबरीकरण झालेच नाही. त्यामुळे सरकारी दवाखान्यात येणाऱ्या रूग्णांना दुचाकी अथवा चार चाकी गाड्यावरून येताना त्रास होत आहे. गेल्या पाच वर्षांत सरकारी दवाखान्याच्या आवारातील रस्त्याची कधी दखलच घेतली गेली नाही. त्यामुळे रेल्वे स्टेशन रोडवरून सरकारी दवाखान्यात …
Read More »चक्क स्मशानभूमीत विदेशी पाहुण्यांचा मुक्काम!
खानापूर : पूर्वीच्या काळात स्मशानभूमीला महत्त्व होते अन् आजही आहे. सध्याच्या स्मार्ट वैज्ञानिक युगात स्मशानभूमी बद्दलची भीती आणि धास्ती काहीशी कमी होताना दिसत आहे. पण याच स्मशानभूमीत कुणी मुक्काम केल्याची बाब सर्वांनाच अचंबित करणारी ठरेल. खानापूर शहरातील मलप्रभा नदी काठावर असलेल्या एका स्मशानभूमीतही असाच काहीसा प्रकार घडला आहे. शहरांतर्गत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta