पडलिहाळ येथे विविध धार्मिक कार्यक्रम : परमात्मराज महाराजांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या आणि लोकवर्गणीसह शासकीय निधीतून उभारलेल्या पडलिहाळ येथील काळभैरव जोगेश्वरी मंदिराचा वास्तूशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कळसारोहण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या सोहळ्याला हर्दायन दत्त देवस्थानमठ आडीचे परमात्माधिकार परमात्मराज महाराजांची …
Read More »Recent Posts
‘नैराश्यातून मुक्त होण्यासाठी योग्य समुपदेशनाची गरज’
मानसशास्त्रीय सल्लागार नवश्री; जी आय. बागेवाडी महाविद्यालयात कार्यशाळा निपाणी (वार्ता) : सध्याच्या आधुनिक जगात, कधीकधी विचार तीव्र होऊन त्याचे गंभीर परिणाम होतात. त्यामुळे मानसिक उदासीनता निर्माण होते. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मानस शास्त्रज्ञांसोबत योग्य समुपदेशन व्हायला हवे, असे मत धारवाड विद्यापोषक संस्थेच्या मानसशास्त्रीय सल्लागार नवश्री यांनी व्यक्त केले. केली …
Read More »खानापूर नगरपंचायतीच्या दुर्लक्षपणामुळे मलप्रभेला गटारीचे स्वरूप!
खानापूर : खानापूर शहराची जीवनदायिनी असलेल्या मलप्रभेला नगरपंचायतीच्या दुर्लक्षपणामुळे गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. खानापूर शहरात भूमिगत गटारी नसल्यामुळे शहराचे सांडपाणी नदीपात्रात सोडण्यात येते तसेच नदीपात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याने नदीचे पाणी दूषित बनले आहे. मलप्रभा नदीपात्रात गटारीतून वाहून आलेला गाळ, घाण, केरकचरा, टाकाऊ वस्तूंचा नदीपात्रात खच पडला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta