Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

काँग्रेस आमदार नंजेगौडांची निवडणूक उच्च न्यायालयाने केली रद्द; फेर मतमोजणीचे आदेश

  बंगळूर : कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी कोलार जिल्ह्यातील मालूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे काँग्रेस आमदार के. वाय. नंजेगौडा यांची निवडणूक रद्द केली आणि २०२३ च्या राज्य विधानसभा निवडणुकीत टाकलेल्या मतांची फेरमोजणी करण्याचे आदेश दिले. नंजेगौडा यांच्याविरुद्ध पराभव झालेल्या भाजपच्या के. एस. मंजुनाथ गौडा यांनी दाखल केलेल्या निवडणूक वाद याचिकेवर सुनावणी …

Read More »

अप्पर कृष्णा प्रकल्प टप्पा-३ च्या अंमलबजावणीला प्राधान्य : सिध्दरामय्या

  नुकसान भरपाई प्रति एकर ४० लाख, अलमट्टीच्या उंचीची अधिसूचना जारी करण्याची मागणी बंगळूर : काँग्रेस सरकारने अप्पर कृष्णा प्रकल्प (युकेपी) टप्पा-३ च्या जलद अंमलबजावणीला प्राधान्य देऊन राज्याची समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. बागायती जमिनीला प्रति एकर ४० लाख रुपये आणि …

Read More »

अशोक नगर जलतरण तलाव जनतेसाठी सज्ज; उत्तरचे आमदार असिफ (राजू) शेठ यांच्या हस्ते उद्या उद्घाटन!

  बेळगाव : अशोक नगर येथील आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्टॅंडर्डच्या 50×25, 10 लेनच्या जलतरण तलावाचे रीतसर उद्घाटन उद्या बुधवार दिनांक 17 रोजी सकाळी साडेअकरा वाजता उतरचे आमदार श्री. असिफ उर्फ राजू शेठ यांच्या हस्ते होणार असून यावेळी बेळगावचे महापौर श्री. मंगेश पवार, उपमहापौर सौ. वाणी जोशी, महापालिका आयुक्त शुभा बी., डेप्युटी …

Read More »