पुणे : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा भारतात प्रभाव दिसून येत आहे. 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहे. त्यामुळं चार राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ हे येत्या 36 तासात आणखी तीव्र होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांत ते उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेने सरकेल. …
Read More »Recent Posts
जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करा
बोरगाव हिंदू बांधवांची मागणी : सदलगा पोलीस स्थानकास निवेदन निपाणी (वार्ता) : बोरगाव शहरात जातीय तेढ निर्माण करून समाजाला वेठीस धरणाऱ्या त्या समाजकावर कडक कारवाई झाली पाहिजे अशा आग्रही मागणीची निवेदन शहरातील हिंदू समाजातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने सदलगा पोलीस स्थानकास निवेदन देण्यात आले. निवेदना मधील माहिती अशी, बोरगाव हे शांतता …
Read More »कसोटीवर ऑस्ट्रेलियाची पकड, कांगारुंकडे 296 धावांची आघाडी
ओव्हल : जागतिक कसोटी विजेतेपदाच्या फायनलवर ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या दिवशी आपली पकड घट्ट केली आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलिया तिसऱ्या दिवसअखेर 4 बाद 123 धावांची मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 173 धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळं लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाची एकूण आघाडी 296 धावांची झाली आहे. रविंद्र …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta