Sunday , December 28 2025
Breaking News

Recent Posts

येळ्ळूर ग्राम पंचायतमधील समस्या सोडविण्याची मागणी

  येळ्ळूर ग्राम पंचायतच्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन सादर बेळगाव : दिनांक 7 जून 2023 रोजी नूतन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना गायरान जागा, जलजीवन मिशन योजना आणि केइबी संदर्भात तसेच गावांतील रस्ते, गटारी आणि इतर विकास कामामध्येही लक्ष घालुन विकासकामांना चालना देण्याच्या संदर्भात येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा कार्यालयात त्यांची भेट …

Read More »

हे महाराष्ट्राच्या लौकीकाला शोभणार नाही; दंगलीबाबत शरद पवार यांचे मत

  बारामती : राज्यात कोल्हापूरसह अन्य काही दोन, तीन ठिकाणी जे घडले हे महाराष्ट्राला लौकीकाला शोभणारे नाही. महाराष्ट्र हे संयमी, शांतताप्रिय राज्य आहे. येथील सर्वसामान्य लोकांची कायदा हातात घेण्याच्या संबंधीची प्रवृत्ती नाही. कोणी तरी काही तरी प्रश्नातून जाणिवपूर्वक वादविवाद वाढवायचा प्रयत्न करत असेल त्यांनाही माझे आवाहन आहे की, याची किंमत …

Read More »

नांदेड घटनेतील तरुणाला न्याय मिळावा

  जत्राट वेस बौद्ध समाजातर्फे घटनेचा निषेध : तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : नांदेड जिल्ह्यातील बोंढार (हवेली) येथील बौद्ध तरुण अभय भालेराव या तरुणाचा जातीवादी गावगुंडानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याच्या कारणावरुन खून करण्यात आला आहे. याशिवाय मुंबईतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातील मुलीवर अत्याचार करून तिचाही खून करण्यात आला …

Read More »