बेळगाव :अवधूत सांप्रदायाचे प्रणेते सद्गुरू श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांच्या श्रीक्षेत्र पंतबाळेकुंद्रीत श्रीपंत महाराज व सौ. यमुनाक्का यांच्या विवाह सोहळ्याचे औचित्य साधून ४ ते ६ मे २०२३ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवार ४ ते ६ मे या कालावधीत दररोज सकाळी ५.३० ते ७.३० यावेळेत प्रातस्मरण सद्गुरूचे …
Read More »Recent Posts
सर्वसामान्य नागरिकासह शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील
धजद उमेदवार राजू पोवार : सुळगाव, मतीवडे, आप्पाचीवाडी प्रचार दौरा निपाणी (वार्ता) : गेल्या १५ वर्षापासून निपाणी मतदारसंघासह बाहेरील मतदारसंघातही शेतकरी, कष्टकरी व गोरगरीब लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी केला आहे. रयत संघटनेच्या बळावर तालुक्यातील विखुरलेल्या शेतकऱ्यांचे संघटन करून न्याय देण्याचे काम …
Read More »देवेंद्र फडणवीसांविरोधात म. ए. समिती नेत्यांनी दाखवले काळे झेंडे
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांविरोधात प्रचारासाठी महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावात येऊ नये, अशी मागणी मराठी भाषिकांनी केलेली असताना देखील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बेळगावात दाखल झाल्यामुळं संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले आहेत. यावेळी निषेध नोंदविणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली असून आणि कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं आहे. महाराष्ट्र …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta