बेळगाव : प्रत्येक पक्षाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे; मात्र कर्नाटकमध्ये निवडणूक लढवून किंवा इतरांचा प्रचार करून राष्ट्रवादीने भाजपला फायदा होईल, अशी कृती करू नये, अशी अपेक्षा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. कर्नाटकात राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यात येत …
Read More »Recent Posts
ढोंगी हिंदुत्व करणाऱ्या आमदाराला कायमच घरी बसायला लावणार : खा. संजय राऊत
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आज बेळगावमध्ये दाखल झाले असून कारभार गल्ली, वडगाव येथे आज कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे, संजय पवार, दक्षिण उमेदवार रमाकांत कोंडुसकर, म. ए. समिती सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे आदींसह …
Read More »युक्रेनने केलेल्या पुतिन यांच्या हत्येचा कट उधळला, रशियाचा दावा; क्रिमिलिनवर ड्रोन हल्ले
मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न युक्रेनने केल्याचा दावा रशियाने केला आहे. युक्रेनने मंगळवारी रात्री क्रेमलिनवर ड्रोन हल्ला केल्याची माहिती रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने दिली आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची हत्या करणे हा त्याचा उद्देश होता. मॉस्कोच्या रहिवाशांनी स्थानिक वेळेनुसार दुपारी २ नंतर लगेचच क्रेमलिनच्या भिंतींच्या मागे स्फोट झाल्याचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta