Tuesday , December 30 2025
Breaking News

Recent Posts

खासदार संजय राऊत यांना सशर्थ अटकपूर्व जामीन मंजूर

  बेळगाव : 2018 सालच्या विधानसभा निवडणुकीप्रसंगी आचारसंहिता लागू असताना मराठी व कन्नड भाषिकात भाषा वादासह तेढ निर्माण केल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आलेल्या खटल्यात महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांना बेळगाव चतुर्थ जेएमएफसी न्यायालयाने आज सशर्थ अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. याबाबतची थोडक्यात माहिती अशी …

Read More »

राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष ठरणार 5 मे ला

  मुंबई – काल मंगळवारपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलतापालक झालेली पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदापासून दूर राहण्याचा निर्णय जाहीर केला, आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवृत्तीनंतर त्यांची मनधरणी करण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेते सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यातच शरद पवार यांच्या घोषणेनंतर …

Read More »

बेळगाव जिल्हा ब्राह्मण समाज अध्यक्षपदी राम भंडारे

  बेळगाव : बेळगाव जिल्हा ब्राह्मण समाजाच्या अध्यक्षपदी राम भंडारे यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी भारत देशपांडे आणि सचिवपदी विलास बदामी यांची निवड झाली आहे. खजिनदारपदी आरएस कुलकर्णी आणि संयुक्त सचिव पदी विलास जोशी यांची निवड करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. उद्यमबाग येथील सेलेब्रेशन्स हॉल या …

Read More »