Tuesday , December 30 2025
Breaking News

Recent Posts

कोट्यावधीचा विकास झाला तर डोंगर भागात पाणी का नाही

आमदार अमोल मिटकरी : उत्तम पाटील यांच्या प्रचारार्थ सभा निपाणी (वार्ता) : राज्यातील भाजप सरकार महागाई वाढवण्यासह दहशत माजवत आहे. भागातील मंत्री व खासदार हे संकटकाळी सर्वसामान्यांच्या पाठीशी उभे न राहता, ते त्यावेळी दिल्लीत मंत्री पदासाठी आपली सेटिंग लावत होते. त्यावेळी कोणतेही पद सत्ता हाती नसताना या भागातील उत्तम पाटील …

Read More »

कुपवाडात सुरक्षा दल आणि दहशतवादांमध्ये चकमक; दोन दहशतवादी ठार

  जम्मू : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील पिचनाड माछिल भागात बुधवारी (दि.०३) सुरक्षा दल आणि दहशतवादांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. घटनास्थळी भारतीय लष्काराचे जवान आणि कुपवाडा पोलिसांकडून गस्त घालण्यात येत असून, सोधमोहिम सुरू आहे, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. शोध मोहिम अद्याप सुरूच असून, मारल्या गेलेल्या …

Read More »

अपघातात जखमी गायीचे वाचवले प्राण

  बेळगाव : अवजड वाहनाने धडक दिल्याने जखमी झालेल्या गायीचे प्राण समाजसेवकांच्या तत्परतेमुळे वाचल्याची घटना बेळगावात घडली आहे. पाटील गल्ली बेळगांव येथे उषाताई गोगटे हायस्कूलसमोर एका गायीला अवजड वाहनाने सोमवारी पहाटेच्या सुमारास धडक दिली. त्यामुळे बेशुद्ध अवस्थेत बराच वेळ ती गाय रस्त्यावर पडली होती. जबरदस्त मार लागल्याने तिच्यावर तातडीने उपचार …

Read More »