Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

बाबरी कुणी पाडली? एकही शिवसैनिकाचा हात नव्हता : चंद्रकांत पाटील

  मुंबई : बाबरी मशीदीबाबत उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. एका टीव्ही मुलाखतीत चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. या मुलाखतीत चंद्रकांत पाटील यांनी असेही म्हटले आहे की, त्यावेळी ते …

Read More »

पुढील पाच दिवस राज्यात अवकाळीचा इशारा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचा अंदाज

  मुंबई : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कधी उन्हाचा कडाका तर कधी अवकाळी पावसाची हजेरी लागल्याचे दिसत आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अशातच आजपासून पुढचे पाच दिवस राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा …

Read More »

शिवजयंती उत्सव 24 मे रोजी साजरा करा : पोलिस आयुक्तांनी केली सूचना

  बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यासाठी बेळगाव शहर व उपनगरात ठिकठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात तयारी सुरु होत असते. येत्या 22 एप्रिल रोजी शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी 11 वाजता पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस आयुक्त बोरलिंगय्या यांची भेट घेतली. यावेळी पोलीस आयुक्त …

Read More »