Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

दक्षिणमधून किरण जाधव यांचे नाव आघाडीवर

  बेळगाव : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उमेदवारीसाठी चढाओढ लागली आहे. काही ठिकाणी उमेदवार घोषित करण्यात आले असून कार्यकर्ते प्रचाराला लागले आहेत. मात्र बेळगाव जिल्ह्यातील भाजपचा उमेदवार निवडीचा पेच सुटता सुटेना असे म्हणण्याची वेळ आली आहे. तिकीटासाठी इच्छुकांनी दिल्लीश्वरकडे साकडे घातले आहे. बेळगाव दक्षिण मतदारसंघात विद्यमान आमदार अभय पाटील व …

Read More »

ताबा सुटल्याने ब्रिजवरून कोसळली कार

  बेळगाव : आलारवाड ब्रिजवरून धारवाडहून बेळगावच्या दिशेने येणारी के ए २२ एम ए ८३७० या क्रमांकाची कार चालकाचा ताबा सुटल्याने कोसळली. ब्रिजच्या संरक्षक कठड्याला धडकून थेट हि कार सर्व्हिस रोडवर येऊन कोसळली. या वाहनातून पाच जण प्रवास करत होते. मात्र सुदैवाने कारमधील पाचही जण सुरक्षित आहेत. काहींना किरकोळ दुखापत …

Read More »

काँग्रेसच्या योजनांचा सर्वसामान्यांना लाभ

राजेश कदम; निपाणीत गॅरंटी कार्डाचे वितरण निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्यात यावेळी काँग्रेसचेच सरकार येणार आहे. देशात महागाईने लोक होरपळत आहेत. त्यामुळे काँग्रेस सरकारने सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी काही लोकोपयोगी योजना आणलेल्या आहेत. गृहलक्ष्मी, गृहज्योती, अन्नभाग्य, युवनिधी यासारख्या योजना आणल्या आहेत. या योजनेमुळे सर्वसामान्य जनतेला फायदा होणार असल्याचे मत निपाणी ब्लॉक …

Read More »