बेळगाव : बेळगाव दक्षिण व उत्तर मतदारसंघातून योग्य उमेदवार निवड करण्यासाठी निवड कमिटी स्थापन करण्यात आली आहे. दोन्ही मतदारसंघातील निवड कमिटी पारदर्शकरित्या निवड प्रक्रिया पूर्ण करेल, असे आश्वासन दोन्ही निवड कमिटीने महाराष्ट्र एकीकरण समितीला दिले आहे. दोन्ही मतदारसंघात जनतेचा कौल घेऊनच उमेदवार देण्यात येणार आहे. शहर समितीने निवड कमिटीला …
Read More »Recent Posts
साहसी युवक राहुल कातकर यांचा आर. एम. चौगुले यांनी केला सत्कार
बेळगाव : तीन वर्षाचे बालक १०० फुटाच्या विहिरीत पडले असता त्या बालकाला वाचवणारे आंबेवाडी गावचे सुपुत्र राहुल कातकर यांचा सत्कार युवा नेते आर. एम. चौगुले यांनी केला. यावेळी बोलताना आर. एम. चौगुले यांनी राहुलच्या धाडसाचे कौतुक करत त्याचे अभिनंदन केले. आंबेवाडीमध्ये झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात हा सत्कार करण्यात आला. यावेळी …
Read More »श्री नामदेव दैवकी संस्थेच्या संचालक मंडळ आणि पदाधिकाऱ्यांची निवड
बेळगाव : श्री नामदेव दैवकी संस्था, खडे बाजार बेळगांवच्या संचालक मंडळाची विद्यमान अध्यक्ष नारायणराव काकडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी निवडीची बैठक पार पडली. नारायणराव काकडे यांच्या कार्याचा विशेष सन्मान करत त्यांची गौरवाध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली. समाजातील धडाडीचे कार्यकर्ते, बहुगुणी नेतृत्व, सामाजिक कार्यकर्ते अजित दत्तात्रय कोकणे यांची अध्यक्ष पदी निवड …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta