Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार

  नवी दिल्ली : साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलेल्या भारतीय जनता पक्षाच्या विधानसभा निवडणुक उमेदवार यादीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. काल शनिवारपासून नवी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ स्तरावर बैठकांवर बैठका सुरू आहेत. दरम्यान आज रविवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नरेंद्र जे पी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री …

Read More »

बेळगावातील स्मार्ट सिटी कामांचा हा अजब स्मार्ट अवतार

  बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेत बेळगांव शहर आहे. करोडो रुपये स्मार्ट सिटीसाठी अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे पण अनेक ठिकाणी स्मार्ट विकास मात्र झालेला नाही. वंटमुरी बेळगाव आणि श्रीनगर बेळगाव येथील शेवट बस स्टॉपची झालेली दुरावस्था पाहून नागरिकांच्यातून संताप व्यक्त होत आहे. स्मार्ट सिटीच्या नावाने स्मार्ट भ्रष्टाचार होत आहे. …

Read More »

राष्ट्रीय पक्षाने मराठा समाजाला उमेदवारी दिल्यास विजय निश्चित; श्री श्री श्री मंजुनाथ भारती स्वामीजी

  बेळगाव : कर्नाटक राज्यातील अनेक मतदारसंघात मराठा समाजाचे प्राबल्य आहे. अशा मतदार संघातून राष्ट्रीय पक्षाने मराठा समाजाला उमेदवारी दिल्यास विजय निश्चित होईल आणि मतदारसंघातील मराठा समाजाच्या लोकांना नैतिक न्याय मिळेल, असे मराठा समाजाचे जगद्गुरू वेदांताचार्य परमपूज्य श्री श्री श्री मंजुनाथ भारती स्वामीजी (बेंगलोर) यांनी म्हटले आहे. कर्नाटक राज्यातील बहुसंख्य …

Read More »