बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतचे माजी अध्यक्ष नागेंद्र (भोला) हणमंत पाखरे यांचे चिरंजीव सोमनाथ पाखरे (वय 23) याचे येळ्ळूर रोड सैनिक भवन समोर दोन दिवस आधी अपघात झाला होता. आज त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अंत्यसंस्कार आज येळ्ळूर स्मशानभूमीत फुटून तलाव या ठिकाणी आज दुपारी 2.00 वा होणार आहेत. उद्या …
Read More »Recent Posts
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा आज होणार
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा काही क्षणांत होणार आहे. निवडणूक आयोगाने आज सकाळी 11.30 वाजता पत्रकार परिषद बोलावली असून निवडणुकीची तारीख जाहीर केली जाणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार निवडणूक प्रक्रियेची घोषणा करतील. आजपासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होऊ शकते.
Read More »बेळगाव जेलमधून हलवण्यात यावं म्हणून नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी दिली, आरोपी जयेश पुजारीचा दावा
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यालयात धमकीचे फोन करणारा कुख्यात गँगस्टर जयेश पुजारीनं बेळगाव आणि नागपूर पोलिसांच्या चौकशीत काही धक्कादायक खुलासे केले आहेत. जयेश पुजारीला काहीही करुन बेळगावच्या तुरुंगातून बाहेर निघायचे होते. त्यासाठीच तुरुंगातून असे काही कृत्य करायचे की दुसऱ्या ठिकाणी गुन्हा नोंद होऊन तिथे नेण्यासाठी पोलिस इथून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta