Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

शहरांमध्ये दुचाकीसह बेकायदेशीर दारू साठा जप्त

  बेळगाव : शहरात दुचाकीवरून बेकायदेशीररित्या नेण्यात येत असलेला दारूचा साठा अबकारी खात्याच्या पथकाने जप्त करून एकाला अटक केल्याची घटना काल रविवारी दुपारी किर्लोस्कर रोड नजीक घडली. मनोज राम भोगण असे अटक केलेल्या आरोपीचे नांव असून त्याच्याकडून दुचाकी वाहनासह 11.700 लिटर दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. बेळगाव मुख्यालयाचे अबकारी …

Read More »

प्रकाश हुक्केरींच्या फंडातून 24.50 लाख; दोन खोल्यांच्या बांधकामासाठी निधी मंजूर : वर्ग खोल्यांचे भूमीपूजन संपन्न

  बेळगाव : सुळगे (हिं.) शेतकरी शिक्षण सेवा समिती संचलित ब्रह्मलिंग हायस्कूल सुळगे (हिं.) येथे वायव्य शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री. प्रकाश बा. हुक्केरी यांच्या अनुदानातून मलनाडू अभिवृद्धी मंडळ यांच्याकडून 24 लाख 50 हजारांचा निधी दोन वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी मंजूर झाला आहे. या वर्ग खोल्यांचे भूमिपूजन सोमवार दिनांक 27-3-2023 रोजी …

Read More »

शहर समिती “ऍक्टिव्ह” कधी होणार?

  बेळगाव : लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. सर्वच राष्ट्रीय पक्ष साम, दाम, दंड, भेद वापरून निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. बेळगाव तालुका समिती, खानापूर तालुका समिती देखील जोमाने कामाला लागलेली पाहायला मिळत आहे. मात्र शहर समिती आजतागायत निद्रिस्त आहे यामागचे गौडबंगाल काय?, तसेच समिती कार्यकर्त्यांनी वारंवार मागणी करून देखील …

Read More »