खानापूर : खानापूरात पोलीस खात्याकडून गांजा, जुगार आदी अवैद्य धंद्यावर चांगलीच वचक बसली असुन आतापर्यंत गांजा विक्री, जुगार खेळणाऱ्यांवर कडक कारवाई करून तालुक्यात शांतता राखण्याचे काम पोलिस खात्याकडून होत आहे. रविवारी दि. १९ रोजी सायंकाळी पारिश्वाड नजीक मलप्रभा नदीकाठावर ८ जण अंदरबाहर जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच बैलहोंगल डीएसपी …
Read More »Recent Posts
कुद्रेमानी गावात अधिकाऱ्यांचा छापा; मतदारांना वाटण्यासाठी आणलेल्या टिपीन बॉक्ससह साहित्य जप्त…!!
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कुद्रेमानी गावात रविवारी सायंकाळी ग्रामीण भागातील मतदारांना वाटण्यासाठी भाजप नेत्याच्या घरी जमा करण्यात आलेल्या टिपीन बॉक्ससह काही भेटवस्तू अधिकाऱ्यांनी जप्त केल्याची घटना घडली. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील कुद्रेमानी गावातील भाजप नेत्याच्या घरी मतदारांसाठी टिपीन बॉक्ससह काही साहित्य जमा करून ठेवण्यात आले होते. मात्र याबाबत खात्रीशीर माहिती …
Read More »अनधिकृत खाण प्रकरणात ५.२१ कोटीची मिळकत जप्त; ईडीकडून कारवाई
बंगळूर : बेकायदेशीर खाणकामाशी संबंधित प्रकरणात, अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) बंगळूर विभागीय कार्यालयाने मिनरल एंटरप्रायझेस लिमिटेड आणि त्याच्या अधिकार्यांची ५.२१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली असल्याचे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जप्त केलेली मालमत्ता आरोपींच्या मालकीच्या सहा स्थावर मालमत्तांच्या स्वरूपात आहे. विशेष तपास पथक आणि कर्नाटक लोकायुक्त यांनी दाखल केलेल्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta