मराठी भाषिकांची मागणी : निपाणीत आमदार क्षीरसागर यांच्याशी मराठी भाषिकांची चर्चा निपाणी (वार्ता) : कर्नाटक – महाराष्ट्र सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून पुढील वर्षापासून यासंदर्भात सलग सुनावणी होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. याबाबत २१ जानेवारीला सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने उच्चाधिकार …
Read More »Recent Posts
महामेळाव्यास मोठ्या संख्येने हजर राहण्याचा येळ्ळूर म. ए. समितीच्या बैठकीत निर्धार
बेळगाव : महाराष्ट्र सरकारने 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला सुप्रीम कोर्टात दाखल केल्याने 2006 सालापासून कर्नाटक सरकार अधिवेशन घेऊन बेळगाववर हक्क सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याला विरोध करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सोमवार दि. 8 डिसेंबर रोजी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महामेळाव्याला मोठ्या संख्येने हजर राहण्याचा निर्णय येळ्ळूर …
Read More »पंचमसाली समाजावरील हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ १० डिसेंबरला मूक आंदोलन
बेळगाव : ‘२-ए’ प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या वर्षी झालेल्या आंदोलनादरम्यान पंचमसाली समाजावर झालेल्या पोलीस हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी १० डिसेंबर रोजी बेळगाव येथे मूक आंदोलन करण्यात येईल, असे बसव जयमृत्युंजय स्वामीजी यांनी सांगितले. चिकोडी शहरातील वकील महादेव ईटी यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta