बेळगाव : एका निराधार महिलेचा काल रात्री सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आणि त्या महिलेचे अंतिम संस्कार करण्यासाठी आमच्याकडून मदत हवी असल्याचा फोन गंगाबाई जगताप यांचा आला. लागलीच सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनच्या सीईओ प्रेमा पाटील, कीर्ती चौगुले आणि प्रज्ञा शिंदे यांच्या मदतीने तिच्यावर अंतिम संस्कार करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी मृतदेह …
Read More »Recent Posts
श्री जोतीबा यात्रेप्रसंगी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी
बेळगाव : श्री जोतीबा यात्रा काळात सासनकाठी व भक्ताना निवासांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी कंग्राळी खुर्द (ता. जि. बेळगाव) गावच्या ग्रामस्थांच्यावतीने पश्चीम महाराष्टू देवस्थान समितीकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शेकडो वर्षांचा परंपरेप्रमाणे कंग्राळी खुर्द गावची सासनकाठी व भक्त श्री जोतीबा यात्रेला जातात. तेथे गट क्र. 7 …
Read More »खानापूर नगरपंचायतीच्या बैठकीत बाजारात चारचाकी, अवजड वाहनांना बंदी घालण्यावर वादळी चर्चा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील शिवस्मारक चौक ते महाजन खूट पर्यंतच्या रस्त्यावर बाजारपेठेत दिवसेदिवस भयानक गर्दी उसळत आहे. अशा बाजारात चारचाकी, अवजड वाहनांना सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत पूर्ण बंदी घालण्यात यावी, अशी जोरदार चर्चा करण्यात आली. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष नारायणराव मयेकर होते. व्यासपीठावर उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta