खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील मलप्रभा क्रीडांगणाला माजी आमदार कै. प्रल्हाद रेमाणी यांच्या प्रयत्नाने सुरूवात झाली. कोट्यावधी रूपयाचा निधी मंजूर करून मलप्रभा क्रीडांगण उभारण्यात आले. मात्र या क्रीडांगणाकडे कोणीही विकासाच्या दृष्टीने पाहिले नाही. आजी-माजी आमदारानी याकडे डोळेझाक केली. मात्र हेच लोकप्रतिनिधी मलप्रभा क्रीडागणावर मोठमोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करून …
Read More »Recent Posts
खानापूर तालुक्यातील गवत गंजीना आग लागण्याचा प्रकार सुरूच, रविवारी चापगावात गवत गंजीला आग
खानापूर (प्रतिनिधी) : ऐन उन्हाळ्यात आग लागण्याचे प्रकार खानापूर तालुक्यात सुरूच आहेत. कधी काजूच्या बागेला आग लागल्याची घटना घडली. तर कधी जंगलाला आग लागून नुकसान झाले आहे. अशाच प्रकारे चापगावात (ता. खानापूर) येथे रविवारी दि. १२ रोजी भर दुपारी शेतातील घराच्या बाजुला असलेल्या गवत गंजीला आग लागून दोन ट्रॅक्टर …
Read More »शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक मंगळवारी
बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक मंगळवार दिनांक 14 मार्च 2023 रोजी दुपारी ठीक 4:00 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुक आणि राजहंसगड छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीपूजेसंदर्भात चर्चा केली जाणार आहे. शहर म. ए. समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते, युवक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta